Blood Daonation Camp Year Two

नमस्कार मंडळी, रविवार दि. २९ जानेवारी रोजी संस्थेने रक्तदान शिबीर (वर्ष दुसरे) उपक्रम आयोजिले होते. सर्व रक्तदात्यांनी दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल त्यांचे मनःपासून अभिनंदन आणि धन्यवाद 🙏🏻 कार्यक्रमाचे उदघाटन डॉ श्री संजय गुप्ते सर (गुप्ते हॉस्पिटल, डेक्कन जिमखाना) यांच्या हस्ते झाले तसेच त्यांनी सर्वांना मार्गदर्शन आणि सुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला श्री रणजित शिरोळे, श्री नवनाथ जाधव आणि सौ वासंती जाधव यांनी आवर्जून उपस्तिथी लावली आणि सुभेच्छा दिल्या. ह्या उपक्रमात मोलाचा वाटा आणि सर्व जबाबदारी उचलणारे आमचे सहकारी श्री राहुल दिघे आणि श्री उदय गडकरी, त्यांना साथ देणारे सर्व पदाधिकारी आणि कार्यकारणी यांचेही मनापासून कौतुक. असेच आपल्या सर्वांची साथ आणि सहभाग, आपल्या संस्थेला उच्च शिखरावर पोहोचून ठेवण्यास वेळ लागणार नाही. उपक्रमाचे काही क्षणचित्रे जोडीत आहे. सर्वांचे पुन्हा एकदा आभार आणि धन्यवाद 🙏🏻🙏🏻 आपला, मंदार कुळकर्णी



Post a Comment

Previous Post Next Post