Violin a Versatile Instrument Concert - Feb 2023



वासंती प्रोडक्शन चे श्री राहुल दिघे आयोजित 
"Violin a Versatile Instrument" 
श्री अतुलकुमार उपाध्याय आणि श्री तेजस उपाध्याय यांचे सर्व शिष्य यांचा व्हायोलिन वाद्य कार्यक्रम टिळक स्मारक, पुणे येथे संपन्न झाला त्याचे क्षणचित्रे. 
ह्या कार्यक्रमामध्ये सौ सुजाता मोकाशी, कोथरुड, पुणे यांनी व्हायोलिन वादन केले . 
खूप खूप सुंदर असा हा कार्यक्रम झाला, सर्वांचे मनापासून कौतुक,
मला ह्या वादकांचे कौतुक करण्यास बोलावल्याबद्दल आयोजकांना धन्यवाद 🙏🏻🙏🏻💐💐


Post a Comment

Previous Post Next Post